Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर वि.वा.शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर2. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? षष्ठी पंचमी सप्तमी संबोधन3. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पाळत ठेवणे चालत्या गाड्याला खीळ घालणे उखाळ्या पाखाळ्या काढणे धुडगूस घालणे4. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. कशाचीही पारख नसलेला निरुपद्रवी व्यक्ती ताटाखाली घुसलेले मांजर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा5. चुकीचा पर्याय निवडा. आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ6. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? दुर्जन विनाश कंजूष रात्रंदिवस7. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. भीमार्जुन आईवडील चहापाणी पंधरासोळा8. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? यंव फक्कड हुड फुस अहा अहाहा बराय अच्छा9. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला यापैकी नाही उच्च दर्जाचा गरीब जातीचा10. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? अरबी हिंदी गुजराती यापैकी नाही11. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक रीतिवाचक प्रश्नार्थक निषेधार्थक12. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा निसर्गात नसलेली वस्तू फार काळ न टिकणारे केवळ शाब्दिक वचने रहस्यमय13. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. आहे काही कुत्रे भुंकत. काही कुत्रे भुंकत आहे. भुंकत आहे काही कुत्रे. कुत्रे काही भुंकत आहे.14. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण पवित्र अद्भुत शांत15. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फूल फुले फुला फुलाचा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13