Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? दुर्जन रात्रंदिवस कंजूष विनाश2. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. काही कुत्रे भुंकत आहे. आहे काही कुत्रे भुंकत. कुत्रे काही भुंकत आहे. भुंकत आहे काही कुत्रे.3. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चालत्या गाड्याला खीळ घालणे धुडगूस घालणे पाळत ठेवणे उखाळ्या पाखाळ्या काढणे4. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी आईवडील पंधरासोळा भीमार्जुन5. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्नार्थक निषेधार्थक परिमाणवाचक रीतिवाचक6. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने रहस्यमय फार काळ न टिकणारे निसर्गात नसलेली वस्तू7. चुकीचा पर्याय निवडा. आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ8. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? संबोधन पंचमी सप्तमी षष्ठी9. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा कशाचीही पारख नसलेला ताटाखाली घुसलेले मांजर निरुपद्रवी व्यक्ती10. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? बराय अच्छा यंव फक्कड अहा अहाहा हुड फुस11. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. शांत करुण अद्भुत पवित्र12. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा उच्च दर्जाचा हिमंत असलेला यापैकी नाही13. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. वि.वा.शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर आचार्य अत्रे वि.स.खांडेकर14. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? हिंदी गुजराती अरबी यापैकी नाही15. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फुले फूल फुलाचा फुला Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13