Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ]

1. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ?

 
 
 
 

2. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

 
 
 
 

4. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो.

 
 
 
 

5. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

6. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो.

 
 
 
 

7. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

 
 
 
 

8. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

 
 
 
 

9. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा.

 
 
 
 

13. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ?

 
 
 
 

14. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा

 
 
 
 

15. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

28 thoughts on “Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Kranti Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now