Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. आहे काही कुत्रे भुंकत. भुंकत आहे काही कुत्रे. कुत्रे काही भुंकत आहे. काही कुत्रे भुंकत आहे.2. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक प्रश्नार्थक रीतिवाचक निषेधार्थक3. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फूल फुलाचा फुला फुले4. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण अद्भुत शांत पवित्र5. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. निरुपद्रवी व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा ताटाखाली घुसलेले मांजर कशाचीही पारख नसलेला6. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा यापैकी नाही उच्च दर्जाचा हिमंत असलेला7. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? गुजराती यापैकी नाही अरबी हिंदी8. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? रात्रंदिवस विनाश दुर्जन कंजूष9. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? सप्तमी पंचमी षष्ठी संबोधन10. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? हुड फुस यंव फक्कड बराय अच्छा अहा अहाहा11. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उखाळ्या पाखाळ्या काढणे पाळत ठेवणे चालत्या गाड्याला खीळ घालणे धुडगूस घालणे12. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. भीमार्जुन पंधरासोळा चहापाणी आईवडील13. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा निसर्गात नसलेली वस्तू केवळ शाब्दिक वचने रहस्यमय फार काळ न टिकणारे14. चुकीचा पर्याय निवडा. आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ15. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. वि.स.खांडेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर आचार्य अत्रे वि.वा.शिरवाडकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13