Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? हिंदी अरबी गुजराती यापैकी नाही2. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला यापैकी नाही उच्च दर्जाचा गरीब जातीचा3. चुकीचा पर्याय निवडा. बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ4. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पाळत ठेवणे चालत्या गाड्याला खीळ घालणे धुडगूस घालणे उखाळ्या पाखाळ्या काढणे5. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. वि.स.खांडेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर आचार्य अत्रे वि.वा.शिरवाडकर6. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. भीमार्जुन आईवडील पंधरासोळा चहापाणी7. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? दुर्जन रात्रंदिवस विनाश कंजूष8. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण शांत अद्भुत पवित्र9. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. भुंकत आहे काही कुत्रे. कुत्रे काही भुंकत आहे. काही कुत्रे भुंकत आहे. आहे काही कुत्रे भुंकत.10. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्नार्थक परिमाणवाचक निषेधार्थक रीतिवाचक11. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? यंव फक्कड हुड फुस बराय अच्छा अहा अहाहा12. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फुलाचा फुला फूल फुले13. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. निरुपद्रवी व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा कशाचीही पारख नसलेला ताटाखाली घुसलेले मांजर14. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा रहस्यमय निसर्गात नसलेली वस्तू केवळ शाब्दिक वचने फार काळ न टिकणारे15. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? पंचमी षष्ठी संबोधन सप्तमी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13