Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ]

1. तंबाखू हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

2. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

6. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा.
द ध

 
 
 
 

8. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

9. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा.
ससा

 
 
 
 

10. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ?

 
 
 
 

11. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ?

 
 
 
 

12. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

13. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ?

 
 
 
 

14. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत.

 
 
 
 

15. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

32 thoughts on “Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ]”

  1. RAMESHWAR BARGE

    15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी

    धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!