Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. अपादान संप्रदान करण अधिकरण2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामुदायिक सामूदायिक सामुदायीक सामूदायीक3. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? सज्जन माणूस विनोदी स्वभावाचा ढोंगी मनुष्य चैनखोर माणूस4. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध कंठ्य औष्ठ्य तालव्य दंत्य5. तंबाखू हा ………. शब्द आहे. फारसी पोर्तुगीज अरबी हिंदी6. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रमोद भुजंग भांडार पंकज7. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टे तटस्थ तट्टिणी तट्टू8. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा सशा यापैकी नाही ससा ससे9. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक10. चुकीचा पर्याय निवडा. दिग् + अंबर = दिगंबर अच् + आदी = अजादी सर्व पर्याय योग्य आहेत. सत् + भावना = सद्भावना11. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. सूट बोंब लूट तूट12. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? माशी शिंकणे राम नसणे वजन पडणे डोळे फिरणे13. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ14. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? अपूर्ण विराम पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम15. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? ग्रेस महाराष्ट्र कवी माधवानुज कुसुमाग्रज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5