Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? डोळे फिरणे वजन पडणे राम नसणे माशी शिंकणे2. तंबाखू हा ………. शब्द आहे. पोर्तुगीज हिंदी फारसी अरबी3. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चैनखोर माणूस विनोदी स्वभावाचा सज्जन माणूस ढोंगी मनुष्य4. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध औष्ठ्य दंत्य कंठ्य तालव्य5. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक6. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ7. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. भांडार पंकज भुजंग प्रमोद8. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामुदायीक सामुदायिक सामूदायिक सामूदायीक9. चुकीचा पर्याय निवडा. सत् + भावना = सद्भावना अच् + आदी = अजादी सर्व पर्याय योग्य आहेत. दिग् + अंबर = दिगंबर10. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. बोंब लूट सूट तूट11. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? कुसुमाग्रज महाराष्ट्र कवी ग्रेस माधवानुज12. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? स्वल्पविराम पूर्णविराम अपूर्ण विराम अर्धविराम13. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टू तटस्थ तट्टे तट्टिणी14. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. अपादान अधिकरण करण संप्रदान15. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा ससा सशा यापैकी नाही ससे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5