Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टे तट्टिणी तट्टू तटस्थ2. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक3. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. बोंब लूट तूट सूट4. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रमोद पंकज भांडार भुजंग5. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा ससा ससे सशा यापैकी नाही6. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? ग्रेस कुसुमाग्रज माधवानुज महाराष्ट्र कवी7. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? स्वल्पविराम अर्धविराम अपूर्ण विराम पूर्णविराम8. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध दंत्य औष्ठ्य तालव्य कंठ्य9. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ10. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? विनोदी स्वभावाचा चैनखोर माणूस सज्जन माणूस ढोंगी मनुष्य11. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामूदायीक सामूदायिक सामुदायिक सामुदायीक12. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? डोळे फिरणे माशी शिंकणे राम नसणे वजन पडणे13. तंबाखू हा ………. शब्द आहे. फारसी पोर्तुगीज अरबी हिंदी14. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. करण संप्रदान अपादान अधिकरण15. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. सत् + भावना = सद्भावना अच् + आदी = अजादी दिग् + अंबर = दिगंबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5