Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक2. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध औष्ठ्य दंत्य कंठ्य तालव्य3. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ4. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तटस्थ तट्टे तट्टू तट्टिणी5. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? कुसुमाग्रज महाराष्ट्र कवी माधवानुज ग्रेस6. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. सूट तूट बोंब लूट7. तंबाखू हा ………. शब्द आहे. अरबी हिंदी पोर्तुगीज फारसी8. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामूदायिक सामूदायीक सामुदायिक सामुदायीक9. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? वजन पडणे डोळे फिरणे राम नसणे माशी शिंकणे10. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? स्वल्पविराम पूर्णविराम अपूर्ण विराम अर्धविराम11. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा ससा ससे यापैकी नाही सशा12. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. अच् + आदी = अजादी दिग् + अंबर = दिगंबर सत् + भावना = सद्भावना13. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. संप्रदान अपादान अधिकरण करण14. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? सज्जन माणूस ढोंगी मनुष्य चैनखोर माणूस विनोदी स्वभावाचा15. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रमोद भुजंग पंकज भांडार Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5