Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामूदायीक सामूदायिक सामुदायीक सामुदायिक3. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. संप्रदान करण अपादान अधिकरण4. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? डोळे फिरणे माशी शिंकणे राम नसणे वजन पडणे5. चुकीचा पर्याय निवडा. दिग् + अंबर = दिगंबर सत् + भावना = सद्भावना सर्व पर्याय योग्य आहेत. अच् + आदी = अजादी6. तंबाखू हा ………. शब्द आहे. अरबी फारसी पोर्तुगीज हिंदी7. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध दंत्य कंठ्य औष्ठ्य तालव्य8. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा यापैकी नाही ससा सशा ससे9. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम पूर्णविराम10. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक11. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. सूट लूट बोंब तूट12. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. भुजंग प्रमोद भांडार पंकज13. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? विनोदी स्वभावाचा सज्जन माणूस चैनखोर माणूस ढोंगी मनुष्य14. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? महाराष्ट्र कवी कुसुमाग्रज माधवानुज ग्रेस15. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टे तट्टिणी तट्टू तटस्थ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5