Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रमोद भांडार पंकज भुजंग2. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. तूट सूट लूट बोंब3. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ4. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? माशी शिंकणे डोळे फिरणे राम नसणे वजन पडणे5. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टिणी तट्टू तटस्थ तट्टे6. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चैनखोर माणूस सज्जन माणूस विनोदी स्वभावाचा ढोंगी मनुष्य7. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. करण संप्रदान अधिकरण अपादान8. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा सशा यापैकी नाही ससे ससा9. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? कुसुमाग्रज महाराष्ट्र कवी ग्रेस माधवानुज10. चुकीचा पर्याय निवडा. सत् + भावना = सद्भावना अच् + आदी = अजादी दिग् + अंबर = दिगंबर सर्व पर्याय योग्य आहेत.11. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम अपूर्ण विराम12. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध दंत्य औष्ठ्य कंठ्य तालव्य13. तंबाखू हा ………. शब्द आहे. अरबी हिंदी फारसी पोर्तुगीज14. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामुदायीक सामूदायीक सामूदायिक सामुदायिक15. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5