Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? कुसुमाग्रज ग्रेस महाराष्ट्र कवी माधवानुज2. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. भुजंग पंकज भांडार प्रमोद3. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध औष्ठ्य दंत्य तालव्य कंठ्य4. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? राम नसणे डोळे फिरणे माशी शिंकणे वजन पडणे5. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ6. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? चैनखोर माणूस ढोंगी मनुष्य सज्जन माणूस विनोदी स्वभावाचा7. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. बोंब तूट सूट लूट8. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. अपादान करण संप्रदान अधिकरण9. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम अपूर्ण विराम10. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामूदायीक सामुदायिक सामुदायीक सामूदायिक11. चुकीचा पर्याय निवडा. दिग् + अंबर = दिगंबर सर्व पर्याय योग्य आहेत. सत् + भावना = सद्भावना अच् + आदी = अजादी12. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा ससा यापैकी नाही सशा ससे13. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक14. तंबाखू हा ………. शब्द आहे. फारसी अरबी हिंदी पोर्तुगीज15. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तट्टू तट्टे तटस्थ तट्टिणी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5