Marathi Practice Question Paper 122 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/09/2022 1. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. द ध कंठ्य औष्ठ्य दंत्य तालव्य2. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. पंकज भुजंग प्रमोद भांडार3. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? पूर्णविराम अपूर्ण विराम अर्धविराम स्वल्पविराम4. तू पुण्याला सोमवारी ये किंवा गुरुवारी ये मी वाट बघेन.- हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक5. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. सत् + भावना = सद्भावना दिग् + अंबर = दिगंबर अच् + आदी = अजादी6. खाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ससा यापैकी नाही ससा ससे सशा7. रोज पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येत असे. – या वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ8. शंकर काशिनाथ गर्गे : दिवाकर : : काशिनाथ हरी मोडक : ? महाराष्ट्र कवी माधवानुज कुसुमाग्रज ग्रेस9. मला एकदा (विमानाने) प्रवास करायची इच्छा आहे असे आजी मामाला म्हणत होती. – कंसातील शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. संप्रदान अपादान अधिकरण करण10. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. सामुदायीक सामुदायिक सामूदायीक सामूदायिक11. तंबाखू हा ………. शब्द आहे. पोर्तुगीज अरबी हिंदी फारसी12. खाली दिलेली म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विचाराची ……. तेथे भाषणाला ऊत. लूट सूट बोंब तूट13. तट्टू या नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. तटस्थ तट्टे तट्टू तट्टिणी14. कोठेतरी ……….. आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. – पर्यायातील कोणत्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल ? माशी शिंकणे डोळे फिरणे राम नसणे वजन पडणे15. खुशालचेंडू या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? सज्जन माणूस चैनखोर माणूस विनोदी स्वभावाचा ढोंगी मनुष्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
RAMESHWAR BARGE 07/09/2022 at 10:18 pm15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकीधन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर Reply
8
14/15
14
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
Nice
nice sakshi
14
8
8/15
13
3/15
12
10
8
खूप छान
11
13
11
13/15
06/09/2022 AT 6:54 PM
13/15
14
9/15
7 marks
Khup छान अनुभव आला सर
खूप छान सर ….
खूप खूप धन्यवाद
11
15/15 खुप छान होती सर स्टेट मला आज पडले आहेत पैकी च्या पैकी
धन्यवाद सर तुमचे कौतुक करायला आम्हाला शब्द सुद्धा राहिले नाही सर
8
11
Pallavi Bisen
9/15
13 marks
14
7
15/14
6
9
15
9
8
15/5
15/5