Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक2. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? बैल वाघ शेळी सिंह3. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 14BSHJ13 NBSHJM 13BSHJ14 M11879N4. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. स्पष्टपणे नकार देणे. बोलणे अवघड होणे. शरणागती पत्कारणे. फसवणे.5. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? बांद्रा वरळी एकही नाही मुंबई ठाणे मुंबई नवी मुंबई6. यमुना + ओघ = ? यमुनोघ यमुन्नोघ यमुनौघ यमुनाओघ7. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 3600 1440 25200 100808. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ल् र् ह् व्9. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? रामदास स्वामी गाडगे बाबा आचार्य अत्रे शाहू महाराज10. √4096 =? 74 64 68 5411. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE SNVN SNVE किंवा SEVE SEVE12. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1500 150 1000 10013. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 626 594 60614. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? वैयक्तिक सत्याग्रह बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह मुळशी सत्याग्रह15. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 10 15 5 20 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14