Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुनोघ यमुनाओघ यमुन्नोघ2. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ बैल सिंह शेळी3. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? रामदास स्वामी आचार्य अत्रे शाहू महाराज गाडगे बाबा4. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 100 1500 1000 1505. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVE किंवा SEVE SNVE SNVN6. √4096 =? 68 54 74 647. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 14BSHJ13 13BSHJ14 M11879N NBSHJM8. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 5 10 209. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई मुंबई ठाणे10. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. व् ल् ह् र्11. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. बोलणे अवघड होणे. स्पष्टपणे नकार देणे. शरणागती पत्कारणे. फसवणे.12. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 606 626 59413. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? खेडा सत्याग्रह मुळशी सत्याग्रह बारडोली सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह14. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक प्रशंसादर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक15. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 1440 3600 10080 25200 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14