Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVE SNVE किंवा SEVE SNVN2. यमुना + ओघ = ? यमुनोघ यमुनौघ यमुन्नोघ यमुनाओघ3. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही मुंबई नवी मुंबई मुंबई ठाणे बांद्रा वरळी4. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 1440 3600 25200 100805. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 20 5 106. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1500 100 150 10007. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ल् ह् व् र्8. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? NBSHJM 13BSHJ14 M11879N 14BSHJ139. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? आचार्य अत्रे रामदास स्वामी गाडगे बाबा शाहू महाराज10. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक शोकदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक11. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? सिंह वाघ शेळी बैल12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. स्पष्टपणे नकार देणे. बोलणे अवघड होणे. फसवणे. शरणागती पत्कारणे.13. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 594 626 60614. √4096 =? 64 68 54 7415. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? मुळशी सत्याग्रह बारडोली सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह खेडा सत्याग्रह Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14