Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. √4096 =? 68 64 74 542. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 3600 1440 10080 252003. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 594 626 6064. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. फसवणे. बोलणे अवघड होणे. शरणागती पत्कारणे. स्पष्टपणे नकार देणे.5. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ शेळी सिंह बैल6. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? मुळशी सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह7. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही मुंबई नवी मुंबई बांद्रा वरळी मुंबई ठाणे8. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक9. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुन्नोघ यमुनोघ यमुनाओघ10. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVN SNVE SNVE किंवा SEVE11. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 13BSHJ14 M11879N NBSHJM 14BSHJ1312. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? गाडगे बाबा आचार्य अत्रे रामदास स्वामी शाहू महाराज13. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. र् ल् ह् व्14. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 20 5 1015. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 150 1000 100 1500 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14