Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. √4096 =? 64 54 74 682. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 13BSHJ14 M11879N 14BSHJ13 NBSHJM3. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1000 1500 100 1504. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 10080 3600 25200 14405. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ह् व् ल् र्6. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 626 594 606 5967. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? बारडोली सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह मुळशी सत्याग्रह खेडा सत्याग्रह8. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE किंवा SEVE SEVE SNVE SNVN9. यमुना + ओघ = ? यमुनाओघ यमुन्नोघ यमुनौघ यमुनोघ10. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक11. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 5 10 15 2012. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? गाडगे बाबा शाहू महाराज आचार्य अत्रे रामदास स्वामी13. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ शेळी सिंह बैल14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. फसवणे. शरणागती पत्कारणे. स्पष्टपणे नकार देणे. बोलणे अवघड होणे.15. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई मुंबई ठाणे Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14