Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुन्नोघ यमुनोघ यमुनाओघ2. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही मुंबई ठाणे मुंबई नवी मुंबई बांद्रा वरळी3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. बोलणे अवघड होणे. फसवणे. स्पष्टपणे नकार देणे. शरणागती पत्कारणे.4. √4096 =? 54 68 74 645. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? रामदास स्वामी आचार्य अत्रे गाडगे बाबा शाहू महाराज6. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? शेळी वाघ सिंह बैल7. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक संबोधनदर्शक प्रशंसादर्शक विरोधदर्शक8. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1500 100 1000 1509. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 594 606 626 59610. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 25200 10080 1440 360011. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? M11879N 14BSHJ13 NBSHJM 13BSHJ1412. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. र् ल् व् ह्13. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? मुळशी सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह खेडा सत्याग्रह बारडोली सत्याग्रह14. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 10 5 20 1515. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE SEVE SNVE किंवा SEVE SNVN Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14