Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? NBSHJM 14BSHJ13 M11879N 13BSHJ142. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 10 20 53. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? शाहू महाराज रामदास स्वामी गाडगे बाबा आचार्य अत्रे4. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक प्रशंसादर्शक5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. फसवणे. स्पष्टपणे नकार देणे. बोलणे अवघड होणे. शरणागती पत्कारणे.6. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ल् र् ह् व्7. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 606 594 6268. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1500 100 150 10009. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 3600 10080 1440 2520010. यमुना + ओघ = ? यमुनोघ यमुनौघ यमुनाओघ यमुन्नोघ11. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई मुंबई ठाणे एकही नाही12. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ सिंह बैल शेळी13. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE किंवा SEVE SNVE SNVN SEVE14. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? खेडा सत्याग्रह मुळशी सत्याग्रह बारडोली सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह15. √4096 =? 64 54 74 68 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14