Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ह् ल् व् र् 2. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? M11879N 14BSHJ13 13BSHJ14 NBSHJM 3. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक 4. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 606 626 594 596 5. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही बांद्रा वरळी मुंबई ठाणे मुंबई नवी मुंबई 6. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 15 20 5 10 7. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? बैल सिंह शेळी वाघ 8. √4096 =? 68 54 74 64 9. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE किंवा SEVE SNVN SEVE SNVE 10. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? रामदास स्वामी आचार्य अत्रे गाडगे बाबा शाहू महाराज 11. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुनाओघ यमुनोघ यमुन्नोघ 12. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1000 100 1500 150 13. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. बोलणे अवघड होणे. फसवणे. स्पष्टपणे नकार देणे. शरणागती पत्कारणे. 14. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? मुळशी सत्याग्रह खेडा सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह बारडोली सत्याग्रह 15. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 25200 10080 3600 1440 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14