Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. फसवणे. स्पष्टपणे नकार देणे. शरणागती पत्कारणे. बोलणे अवघड होणे.2. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVE किंवा SEVE SNVN SNVE3. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? गाडगे बाबा आचार्य अत्रे रामदास स्वामी शाहू महाराज4. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? बैल सिंह शेळी वाघ5. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 1440 25200 10080 36006. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक7. √4096 =? 54 68 64 748. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 594 606 6269. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 5 10 20 1510. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुन्नोघ यमुनाओघ यमुनोघ11. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 1000 150 100 150012. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ह् ल् र् व्13. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 14BSHJ13 13BSHJ14 M11879N NBSHJM14. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? मुळशी सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह15. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई ठाणे बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई एकही नाही Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14