Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 20 10 5 152. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 100 1000 150 15003. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SEVE SNVN SNVE SNVE किंवा SEVE4. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? बांद्रा वरळी एकही नाही मुंबई ठाणे मुंबई नवी मुंबई5. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? शाहू महाराज रामदास स्वामी गाडगे बाबा आचार्य अत्रे6. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 25200 3600 1440 100807. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ बैल सिंह शेळी8. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक शोकदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक9. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. व् ल् ह् र्10. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? NBSHJM M11879N 13BSHJ14 14BSHJ1311. √4096 =? 64 74 54 6812. यमुना + ओघ = ? यमुनोघ यमुन्नोघ यमुनौघ यमुनाओघ13. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? वैयक्तिक सत्याग्रह खेडा सत्याग्रह बारडोली सत्याग्रह मुळशी सत्याग्रह14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. स्पष्टपणे नकार देणे. शरणागती पत्कारणे. फसवणे. बोलणे अवघड होणे.15. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 596 594 606 626 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14