Police Bharti Exam 29 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/08/2022 1. जर START हा शब्द STAR असा लिहिला तर SEVEN हा शब्द कसा लिहाल? SNVE किंवा SEVE SEVE SNVE SNVN2. यमुना + ओघ = ? यमुनौघ यमुनाओघ यमुनोघ यमुन्नोघ3. राजीव गांधी सीलिंक हा सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? एकही नाही मुंबई ठाणे बांद्रा वरळी मुंबई नवी मुंबई4. अर्धस्वर ‘ नसलेला पर्याय निवडा. ह् व् र् ल्5. √4096 =? 54 68 64 746. एका संख्येचे दीड टक्के जर 15 असेल तर ती संख्या कोणती ? 150 100 1500 10007. घाटगे हे मूळ आडनाव कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे होते? रामदास स्वामी आचार्य अत्रे शाहू महाराज गाडगे बाबा8. जर वाघाला कुत्रा म्हटले कुत्र्याला शेळी म्हटले शेळीला सिंह म्हटले सिंहाला बैल म्हटले तर मग गर्जना करणारा प्राणी कोणता ? वाघ शेळी सिंह बैल9. अंहं – हे ……… विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक10. 8632 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमंत व दर्शनी किंमत यातील फरक किती ? 606 626 596 59411. सेनापती बापट यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? बारडोली सत्याग्रह खेडा सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह मुळशी सत्याग्रह12. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे. स्पष्टपणे नकार देणे. बोलणे अवघड होणे. फसवणे. शरणागती पत्कारणे.13. जर EXCEL = 12YDF5 तर MARGIN =? 14BSHJ13 13BSHJ14 NBSHJM M11879N14. एका आठवड्याचे एकूण मिनीटे किती ? 25200 3600 10080 144015. पूनमचे वय 12 वर्षापूर्वी 23 होते तर किती वर्षांनी ती 50 वर्षांची होईल ? 10 15 5 20 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sandip
15/15
15
15
9 mark
15 marks
12
13
15/14
14