Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 8 9 6 72. विसंगत पर्याय निवडा. DRINK : KINRD SMART : TRAMS PHONE : ENOHP DRESS : SSERD3. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 67 68 66 704. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सच् + चरित्र सच्च + रित्र सत् + चरित्र सत्य + चरित्र5. भाववाचक नामांचा गट ओळखा. कापड पापड बोकड वेडेपणा नावीन्य माधुर्य बुध गुरू शनि भीमा कृष्णा तापी6. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 312 चौसेमी 252 चौसेमी 224 चौसेमी 148 चौसेमी7. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? प्रार्थना समाज ब्राह्मो समाज आर्य समाज सत्यशोधक समाज8. चुकीचा पर्याय निवडा. श्लेष × अश्लेष सम × सारखा उपकार × अपकार रुचकर × बेचव9. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अभूतपूर्व आबालवृद्ध शाश्वत क्षणभंगुर10. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 343 चौ.से मी 284 चौ.से.मी यापैकी नाही 294 चौ.से.मी11. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 312 किमी 306 किमी 280 किमी 300 किमी12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला तिसरा चौथा दुसरा13. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते दही चिंच संत्री लिंबू14. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. गजानन वरद लंबोदर कृष्ण15. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON ACB DEF MON GIH Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15