Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते लिंबू संत्री दही चिंच2. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 148 चौसेमी 224 चौसेमी 252 चौसेमी 312 चौसेमी3. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 284 चौ.से.मी 294 चौ.से.मी यापैकी नाही 343 चौ.से मी4. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON ACB DEF GIH MON5. भाववाचक नामांचा गट ओळखा. कापड पापड बोकड वेडेपणा नावीन्य माधुर्य बुध गुरू शनि भीमा कृष्णा तापी6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा पहिला दुसरा तिसरा7. विसंगत पर्याय निवडा. PHONE : ENOHP DRINK : KINRD SMART : TRAMS DRESS : SSERD8. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 68 67 709. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? आर्य समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज ब्राह्मो समाज10. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 7 8 611. चुकीचा पर्याय निवडा. श्लेष × अश्लेष उपकार × अपकार रुचकर × बेचव सम × सारखा12. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सच् + चरित्र सत् + चरित्र सत्य + चरित्र सच्च + रित्र13. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अभूतपूर्व आबालवृद्ध शाश्वत क्षणभंगुर14. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 300 किमी 280 किमी 312 किमी 306 किमी15. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. गजानन लंबोदर वरद कृष्ण Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15