Police Bharti Exam 33

1. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

2. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

3. वेगळे पद ओळखा.
ACB DEF GIH JLK MON

 
 
 
 

4. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?

 
 
 
 

5. जर D = 6
DO =10
DON =13 तर ON = ?

 
 
 
 

6. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

7. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे.

 
 
 
 

8. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा.

 
 
 
 

9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो?

 
 
 
 

10. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. भाववाचक नामांचा गट ओळखा.

 
 
 
 

13. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल?

 
 
 
 

14. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?

 
 
 
 

15. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 33”

Leave a Reply to Nitin Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now