Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सत्य + चरित्र सत् + चरित्र सच्च + रित्र सच् + चरित्र2. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आबालवृद्ध क्षणभंगुर शाश्वत अभूतपूर्व3. चुकीचा पर्याय निवडा. उपकार × अपकार सम × सारखा श्लेष × अश्लेष रुचकर × बेचव4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? तिसरा चौथा पहिला दुसरा5. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते चिंच संत्री दही लिंबू6. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. वरद कृष्ण लंबोदर गजानन7. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 306 किमी 312 किमी 300 किमी 280 किमी8. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? सत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज ब्राह्मो समाज9. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 67 70 6810. भाववाचक नामांचा गट ओळखा. भीमा कृष्णा तापी कापड पापड बोकड वेडेपणा नावीन्य माधुर्य बुध गुरू शनि11. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 224 चौसेमी 148 चौसेमी 312 चौसेमी 252 चौसेमी12. विसंगत पर्याय निवडा. DRINK : KINRD SMART : TRAMS PHONE : ENOHP DRESS : SSERD13. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON DEF ACB GIH MON14. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? यापैकी नाही 294 चौ.से.मी 284 चौ.से.मी 343 चौ.से मी15. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 8 6 7 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15