Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 280 किमी 300 किमी 312 किमी 306 किमी2. भाववाचक नामांचा गट ओळखा. बुध गुरू शनि वेडेपणा नावीन्य माधुर्य कापड पापड बोकड भीमा कृष्णा तापी3. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते संत्री लिंबू दही चिंच4. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. शाश्वत अभूतपूर्व आबालवृद्ध क्षणभंगुर5. चुकीचा पर्याय निवडा. रुचकर × बेचव श्लेष × अश्लेष सम × सारखा उपकार × अपकार6. विसंगत पर्याय निवडा. DRESS : SSERD PHONE : ENOHP DRINK : KINRD SMART : TRAMS7. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सत्य + चरित्र सच् + चरित्र सत् + चरित्र सच्च + रित्र8. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 70 66 68 679. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 284 चौ.से.मी यापैकी नाही 294 चौ.से.मी 343 चौ.से मी10. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? प्रार्थना समाज आर्य समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज11. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. वरद गजानन लंबोदर कृष्ण12. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 224 चौसेमी 252 चौसेमी 148 चौसेमी 312 चौसेमी13. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON MON DEF GIH ACB14. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 6 7 815. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? दुसरा चौथा पहिला तिसरा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15