Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? यापैकी नाही 343 चौ.से मी 284 चौ.से.मी 294 चौ.से.मी2. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 68 70 673. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON ACB GIH MON DEF4. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 7 6 9 85. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. गजानन कृष्ण लंबोदर वरद6. चुकीचा पर्याय निवडा. सम × सारखा रुचकर × बेचव उपकार × अपकार श्लेष × अश्लेष7. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 280 किमी 306 किमी 300 किमी 312 किमी8. भाववाचक नामांचा गट ओळखा. वेडेपणा नावीन्य माधुर्य भीमा कृष्णा तापी कापड पापड बोकड बुध गुरू शनि9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? दुसरा चौथा तिसरा पहिला10. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते संत्री दही चिंच लिंबू11. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आबालवृद्ध अभूतपूर्व शाश्वत क्षणभंगुर12. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सच् + चरित्र सत्य + चरित्र सत् + चरित्र सच्च + रित्र13. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 252 चौसेमी 312 चौसेमी 148 चौसेमी 224 चौसेमी14. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? प्रार्थना समाज आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज15. विसंगत पर्याय निवडा. DRINK : KINRD DRESS : SSERD PHONE : ENOHP SMART : TRAMS Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15