Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. भाववाचक नामांचा गट ओळखा. बुध गुरू शनि कापड पापड बोकड वेडेपणा नावीन्य माधुर्य भीमा कृष्णा तापी2. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 252 चौसेमी 148 चौसेमी 224 चौसेमी 312 चौसेमी3. विसंगत पर्याय निवडा. DRESS : SSERD DRINK : KINRD SMART : TRAMS PHONE : ENOHP4. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? आर्य समाज ब्राह्मो समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज5. चुकीचा पर्याय निवडा. रुचकर × बेचव सम × सारखा उपकार × अपकार श्लेष × अश्लेष6. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. गजानन लंबोदर कृष्ण वरद7. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 343 चौ.से मी 284 चौ.से.मी 294 चौ.से.मी यापैकी नाही8. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अभूतपूर्व क्षणभंगुर आबालवृद्ध शाश्वत9. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 8 7 9 610. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 306 किमी 300 किमी 312 किमी 280 किमी11. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सत्य + चरित्र सच् + चरित्र सच्च + रित्र सत् + चरित्र12. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON GIH ACB MON DEF13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला चौथा तिसरा दुसरा14. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 67 66 70 6815. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते लिंबू संत्री चिंच दही Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15