Police Bharti Exam 33

1. भाववाचक नामांचा गट ओळखा.

 
 
 
 

2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो?

 
 
 
 

3. जर D = 6
DO =10
DON =13 तर ON = ?

 
 
 
 

4. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

5. वेगळे पद ओळखा.
ACB DEF GIH JLK MON

 
 
 
 

6. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

7. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

8. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे.

 
 
 
 

9. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

11. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?

 
 
 
 

12. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा.

 
 
 
 

13. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल?

 
 
 
 

14. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?

 
 
 
 

15. विसंगत पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 33”

Leave a Reply to पै आकाश शिंदे Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now