Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? आर्य समाज प्रार्थना समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज 2. विसंगत पर्याय निवडा. PHONE : ENOHP DRINK : KINRD SMART : TRAMS DRESS : SSERD 3. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सच्च + रित्र सत्य + चरित्र सत् + चरित्र सच् + चरित्र 4. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 8 6 7 5. भाववाचक नामांचा गट ओळखा. कापड पापड बोकड बुध गुरू शनि भीमा कृष्णा तापी वेडेपणा नावीन्य माधुर्य 6. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 312 चौसेमी 224 चौसेमी 148 चौसेमी 252 चौसेमी 7. चुकीचा पर्याय निवडा. सम × सारखा उपकार × अपकार श्लेष × अश्लेष रुचकर × बेचव 8. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. कृष्ण वरद गजानन लंबोदर 9. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 343 चौ.से मी 284 चौ.से.मी 294 चौ.से.मी यापैकी नाही 10. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 68 67 70 11. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 300 किमी 312 किमी 306 किमी 280 किमी 12. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते लिंबू चिंच संत्री दही 13. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON DEF GIH MON ACB 14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा पहिला तिसरा दुसरा 15. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. शाश्वत अभूतपूर्व आबालवृद्ध क्षणभंगुर Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 am Sir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15