Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज आर्य समाज प्रार्थना समाज2. भाववाचक नामांचा गट ओळखा. बुध गुरू शनि भीमा कृष्णा तापी कापड पापड बोकड वेडेपणा नावीन्य माधुर्य3. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. लंबोदर गजानन वरद कृष्ण4. चुकीचा पर्याय निवडा. श्लेष × अश्लेष सम × सारखा उपकार × अपकार रुचकर × बेचव5. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 252 चौसेमी 224 चौसेमी 148 चौसेमी 312 चौसेमी6. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सत् + चरित्र सत्य + चरित्र सच् + चरित्र सच्च + रित्र7. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON MON ACB DEF GIH8. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 280 किमी 300 किमी 306 किमी 312 किमी9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? तिसरा पहिला दुसरा चौथा10. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते लिंबू दही चिंच संत्री11. विसंगत पर्याय निवडा. SMART : TRAMS PHONE : ENOHP DRINK : KINRD DRESS : SSERD12. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 6 7 813. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 284 चौ.से.मी यापैकी नाही 294 चौ.से.मी 343 चौ.से मी14. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 70 67 6815. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आबालवृद्ध शाश्वत क्षणभंगुर अभूतपूर्व Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15