Police Bharti Exam 33 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. जर D = 6 DO =10 DON =13 तर ON = ? 9 7 8 62. सच्चरित्र – शब्दाचा विग्रह ओळखा. सच्च + रित्र सत् + चरित्र सच् + चरित्र सत्य + चरित्र3. विसंगत पर्याय निवडा. PHONE : ENOHP SMART : TRAMS DRESS : SSERD DRINK : KINRD4. 7 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ? 284 चौ.से.मी यापैकी नाही 294 चौ.से.मी 343 चौ.से मी5. 66 ते 70 या क्रमवार संख्यांची सरासरी किती ? 66 67 70 686. वेगळे पद ओळखा. ACB DEF GIH JLK MON MON ACB GIH DEF7. खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा. कृष्ण वरद गजानन लंबोदर8. चुकीचा पर्याय निवडा. श्लेष × अश्लेष उपकार × अपकार सम × सारखा रुचकर × बेचव9. एका आयताची परिमिती 64 सेमी असून त्याची लांबी 18 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ……… चौसेमी आहे. 252 चौसेमी 224 चौसेमी 148 चौसेमी 312 चौसेमी10. एक बस ताशी 80 किमी वेगाने साडेचार तासात काही अंतर जाते जर बसचा वेग 15 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर पार करेल? 300 किमी 280 किमी 312 किमी 306 किमी11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? तिसरा पहिला दुसरा चौथा12. स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? ब्राह्मो समाज आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज13. भाववाचक नामांचा गट ओळखा. वेडेपणा नावीन्य माधुर्य बुध गुरू शनि कापड पापड बोकड भीमा कृष्णा तापी14. लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते दही लिंबू संत्री चिंच15. कधीही नष्ट न होणारे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. क्षणभंगुर शाश्वत अभूतपूर्व आबालवृद्ध Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Sneha 18/08/2022 at 8:18 amSir khup chhan test hoti Maza khup abhyas wadhat ahe test mule Thank you Sir Reply
Sir khup chhan test hoti
Maza khup abhyas wadhat ahe test mule
Thank you Sir
15
Sneha paper sopa hota
14 marks
14
14/15
12
14
15
12
15
12
Rakesh 12
11
14
8 mark
13/15 ksetrafal drushtine chin cha no. Mahiti navata
10
14/15
14/15