General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? मोहन रानडे जवाहरलाल नेहरु बी.सी.दत्त सेनापती बापट2. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? किरण बेदी यापैकी नाही तेजस्विनी सावंत अरुंधती भट्टाचार्य3. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. बारा सात दोन चार4. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? राजकोट पोरबंदर दिंडी बडोदा5. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन6. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – स्टेट जनरल जातीय संसद संसद राष्ट्रीय पंचायत7. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती8. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड उत्तर अमेरिका खंड आशिया खंड आफ्रिका खंड9. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. श्रीनगर वाराणसी उज्जैन पुरी10. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? समवर्तीसुची केंद्रसुची राज्यसुची यापैकी नाहे11. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? तीन सहा पाच एक12. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. कोल्हापूर ठाणे अमरावती सोलापूर13. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 1 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख14. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 25% यापैकी नाही 20% 30%15. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव16. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 370 कलम 27 कलम 352 कलम 36817. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1958 1956 1960 195018. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. पानशेत गंगापूर कान्हेर जायकवाडी19. तहसिल म्हणजे ………. तालुका सजा गाव जिल्हा20. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्यशासनाकडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5