General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन2. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? राजकोट बडोदा दिंडी पोरबंदर3. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – राष्ट्रीय पंचायत स्टेट जनरल जातीय संसद संसद4. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? यापैकी नाहे राज्यसुची केंद्रसुची समवर्तीसुची5. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 20% 30% यापैकी नाही 25%6. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. अमरावती सोलापूर ठाणे कोल्हापूर7. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? तेजस्विनी सावंत किरण बेदी यापैकी नाही अरुंधती भट्टाचार्य8. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? सेनापती बापट जवाहरलाल नेहरु मोहन रानडे बी.सी.दत्त9. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. पुरी उज्जैन श्रीनगर वाराणसी10. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम11. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिक12. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. गंगापूर कान्हेर जायकवाडी पानशेत13. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? तीन पाच एक सहा14. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 1 लाख 3 लाख 5 लाख 4 लाख15. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. बारा चार सात दोन16. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1958 1950 1960 195617. तहसिल म्हणजे ………. जिल्हा सजा गाव तालुका18. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका खंड उत्तर अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड19. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 27 कलम 352 कलम 368 कलम 37020. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्यशासनाकडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5