General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? यापैकी नाही 20% 30% 25%2. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस राज्यशासनाकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे3. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? केंद्रसुची समवर्तीसुची राज्यसुची यापैकी नाहे4. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 4 लाख 3 लाख 1 लाख 5 लाख5. तहसिल म्हणजे ………. सजा गाव जिल्हा तालुका6. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 27 कलम 368 कलम 352 कलम 3707. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? बडोदा राजकोट दिंडी पोरबंदर8. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? मोहन रानडे बी.सी.दत्त जवाहरलाल नेहरु सेनापती बापट9. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. अमरावती सोलापूर कोल्हापूर ठाणे10. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? किरण बेदी तेजस्विनी सावंत यापैकी नाही अरुंधती भट्टाचार्य11. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड आशिया खंड उत्तर अमेरिका खंड आफ्रिका खंड12. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1960 1956 1958 195013. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? एक पाच सहा तीन14. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ15. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नागपूर नाशिक औरंगाबाद16. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – जातीय संसद राष्ट्रीय पंचायत संसद स्टेट जनरल17. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. कान्हेर पानशेत गंगापूर जायकवाडी18. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. चार बारा दोन सात19. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. पुरी श्रीनगर उज्जैन वाराणसी20. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5