General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04

1. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ?

 
 
 
 

2. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ?

 
 
 
 

3. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ?

 
 
 
 

4. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे?

 
 
 
 

5. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ?

 
 
 
 

6. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

 
 
 
 

7. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ?

 
 
 
 

8. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

9. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

10. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात.

 
 
 
 

11. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे.

 
 
 
 

12. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

13. तहसिल म्हणजे ……….

 
 
 
 

14. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे.

 
 
 
 

15. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

 
 
 
 

16. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे?

 
 
 
 

17. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.

 
 
 
 

18. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ?

 
 
 
 

19. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे?

 
 
 
 

20. संसदगृहाचे नाव सांगा.
नेपाळ –

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now