Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04

1. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ?

 
 
 
 

2. तहसिल म्हणजे ……….

 
 
 
 

3. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ?

 
 
 
 

4. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ?

 
 
 
 

5. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

6. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे?

 
 
 
 

7. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात.

 
 
 
 

8. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ?

 
 
 
 

9. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे.

 
 
 
 

10. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

 
 
 
 

11. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ?

 
 
 
 

12. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

 
 
 
 

13. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.

 
 
 
 

14. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे?

 
 
 
 

15. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

16. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे.

 
 
 
 

17. संसदगृहाचे नाव सांगा.
नेपाळ –

 
 
 
 

18. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे?

 
 
 
 

19. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ?

 
 
 
 

20. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!