General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नागपूर नाशिक औरंगाबाद2. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस राज्यशासनाकडे3. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – स्टेट जनरल संसद जातीय संसद राष्ट्रीय पंचायत4. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 368 कलम 27 कलम 370 कलम 3525. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? बी.सी.दत्त मोहन रानडे जवाहरलाल नेहरु सेनापती बापट6. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन7. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ रामदास – एकनाथ तुकाराम – नामदेव8. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 4 लाख 5 लाख 1 लाख 3 लाख9. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. सोलापूर कोल्हापूर ठाणे अमरावती10. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? राजकोट पोरबंदर बडोदा दिंडी11. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? तेजस्विनी सावंत यापैकी नाही अरुंधती भट्टाचार्य किरण बेदी12. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. दोन बारा चार सात13. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? यापैकी नाहे समवर्तीसुची राज्यसुची केंद्रसुची14. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका खंड उत्तर अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड15. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. गंगापूर कान्हेर पानशेत जायकवाडी16. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? तीन सहा पाच एक17. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? यापैकी नाही 25% 20% 30%18. तहसिल म्हणजे ………. गाव सजा जिल्हा तालुका19. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. उज्जैन पुरी वाराणसी श्रीनगर20. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1950 1960 1956 1958 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5