General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड उत्तर अमेरिका खंड आशिया खंड आफ्रिका खंड2. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? 30% 25% यापैकी नाही 20%3. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? पोरबंदर बडोदा दिंडी राजकोट4. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? मोहन रानडे बी.सी.दत्त जवाहरलाल नेहरु सेनापती बापट5. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. अमरावती ठाणे सोलापूर कोल्हापूर6. तहसिल म्हणजे ………. गाव सजा जिल्हा तालुका7. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1958 1956 1960 19508. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? राज्यसुची समवर्तीसुची यापैकी नाहे केंद्रसुची9. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – नामदेव रामदास – एकनाथ रामदास – तुकाराम तुकाराम – एकनाथ10. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 352 कलम 370 कलम 368 कलम 2711. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 1 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख12. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन13. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद अमरावती नागपूर नाशिक14. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. जायकवाडी कान्हेर पानशेत गंगापूर15. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. पुरी उज्जैन श्रीनगर वाराणसी16. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. सात दोन बारा चार17. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – स्टेट जनरल जातीय संसद संसद राष्ट्रीय पंचायत18. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस राज्यशासनाकडे 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे19. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? पाच सहा एक तीन20. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? यापैकी नाही किरण बेदी तेजस्विनी सावंत अरुंधती भट्टाचार्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5