General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2024 1. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ? तीन पाच एक सहा2. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? 1950 1960 1958 19563. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात. बारा चार दोन सात4. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? तेजस्विनी सावंत किरण बेदी अरुंधती भट्टाचार्य यापैकी नाही5. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. ठाणे सोलापूर कोल्हापूर अमरावती6. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ? कलम 352 कलम 27 कलम 368 कलम 3707. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे. कान्हेर गंगापूर पानशेत जायकवाडी8. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा. क्लिअर सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्किट टेलिव्हिजन क्लोझ्ड सर्व्हिस टेलिव्हिजन क्लोझ्ड सेक्युरीटी टेलिव्हिजन9. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड उत्तर अमेरिका खंड10. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे. श्रीनगर वाराणसी पुरी उज्जैन11. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ? सेनापती बापट मोहन रानडे जवाहरलाल नेहरु बी.सी.दत्त12. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती13. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ? 5 लाख 1 लाख 3 लाख 4 लाख14. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ? समवर्तीसुची यापैकी नाहे केंद्रसुची राज्यसुची15. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – राष्ट्रीय पंचायत स्टेट जनरल जातीय संसद संसद16. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे? यापैकी नाही 20% 25% 30%17. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ? बडोदा दिंडी पोरबंदर राजकोट18. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ? तुकाराम – एकनाथ तुकाराम – नामदेव रामदास – तुकाराम रामदास – एकनाथ19. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 30 दिवस राज्य निवडणुक आयोगाकडे 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे 30 दिवस राज्यशासनाकडे20. तहसिल म्हणजे ………. तालुका सजा गाव जिल्हा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir 16 marks aale
19
18
11mark aale
11/20
20/18
20 / 19
14/20
20 Marks
20 Marks
19
15
20/5