General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04

1. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे.

 
 
 
 

2. जिल्हा परिषदेच्या वर्षभरात किमान ……. सभा घेतल्या जातात.

 
 
 
 

3. लोकसभा सभापतीला दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

4. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

 
 
 
 

5. संसदगृहाचे नाव सांगा.
नेपाळ –

 
 
 
 

6. जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ?

 
 
 
 

7. आफ्रिका खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे?

 
 
 
 

8. राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम कोणते ?

 
 
 
 

9. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे?

 
 
 
 

10. छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळातील संत खालील पर्यायांपैकी कोणते ?

 
 
 
 

11. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे?

 
 
 
 

12. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ?

 
 
 
 

13. C.C.T.V चे संपूर्ण रूप कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

14. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.

 
 
 
 

15. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

 
 
 
 

16. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते ?

 
 
 
 

17. तहसिल म्हणजे ……….

 
 
 
 

18. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे.

 
 
 
 

19. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

20. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 04 | सामान्य ज्ञान टेस्ट 04”

Leave a Reply to S Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now