General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विनायकराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे वसंतदादा पाटील भाऊराव पाटील2. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार पंजाब उत्तराखंड गुजरात3. मिर्झा गालिब ………. होते. कवी-शायर तत्त्वज्ञानी गायक लेखक4. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यापैकी नाही5. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-a. 3-b6. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? हेरॉल्ड लास्वेल वाल्टर लिपमन प्रो.लास्की डेव्हीड इस्टन7. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. विभागीय आयुक्त C.E.O. जिल्हा आरोग्य अधिकारी मनपा आयुक्त8. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? सिंगापूर बर्लिन बँकॉक टोकियो9. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? घनसावंगी भोकरदन अंबड बदनापूर10. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- क 2 – अ 3 – ब 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – ब 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क11. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. करजन पैकारा यापैकी नाही अलमट्टी12. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 25 जून 2001 26 जून 1999 25 जून 1998 26 जून 200213. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो बेरीबेरी हिमोफेलिया मुडदूस अनेमिया14. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? पुणे कोल्हापूर सोलापूर ठाणे15. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. जिओग्राफी झूलॉजी टोपोलॉजी बॉटनी16. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अनुविज्ञानाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक17. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. सर्व विधाने योग्य आहे.18. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 78 80 18 7619. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना भिवपुरी पेंच जिगाव20. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? पंजाब केरळ मध्यप्रदेश हरियाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18