General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक2. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 1999 25 जून 2001 26 जून 2002 25 जून 19983. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? घनसावंगी भोकरदन अंबड बदनापूर4. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना भिवपुरी जिगाव पेंच5. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? बर्लिन टोकियो सिंगापूर बँकॉक6. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. टोपोलॉजी जिओग्राफी बॉटनी झूलॉजी7. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? पंजाब हरियाणा केरळ मध्यप्रदेश8. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो मुडदूस अनेमिया बेरीबेरी हिमोफेलिया9. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- क 2 – ब 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क 1- क 2 – अ 3 – ब 1- ब 2 – क 3 – अ10. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a11. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? महात्मा फुले लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही12. मिर्झा गालिब ………. होते. गायक तत्त्वज्ञानी लेखक कवी-शायर13. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? कोल्हापूर पुणे ठाणे सोलापूर14. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. यापैकी नाही अलमट्टी करजन पैकारा15. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते.16. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार गुजरात उत्तराखंड पंजाब17. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 18 80 78 7618. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा वसंतदादा पाटील विनायकराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे भाऊराव पाटील19. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? प्रो.लास्की वाल्टर लिपमन हेरॉल्ड लास्वेल डेव्हीड इस्टन20. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. मनपा आयुक्त C.E.O. विभागीय आयुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18