General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 2002 25 जून 2001 26 जून 1999 25 जून 19982. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना भिवपुरी पेंच जिगाव3. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – ब 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क 1- क 2 – अ 3 – ब4. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. बॉटनी जिओग्राफी टोपोलॉजी झूलॉजी5. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? कोल्हापूर ठाणे पुणे सोलापूर6. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. यापैकी नाही अलमट्टी पैकारा करजन7. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a 1-c. 2-a. 3-b8. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. सर्व विधाने योग्य आहे.9. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? डेव्हीड इस्टन वाल्टर लिपमन प्रो.लास्की हेरॉल्ड लास्वेल10. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? बँकॉक टोकियो बर्लिन सिंगापूर11. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार गुजरात उत्तराखंड पंजाब12. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 80 76 78 1813. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? पंजाब केरळ हरियाणा मध्यप्रदेश14. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो अनेमिया हिमोफेलिया बेरीबेरी मुडदूस15. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यापैकी नाही लोकमान्य टिळक16. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? घनसावंगी अंबड बदनापूर भोकरदन17. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक18. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विठ्ठल रामजी शिंदे भाऊराव पाटील वसंतदादा पाटील विनायकराव पाटील19. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. विभागीय आयुक्त C.E.O. जिल्हा आरोग्य अधिकारी मनपा आयुक्त20. मिर्झा गालिब ………. होते. लेखक कवी-शायर गायक तत्त्वज्ञानी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18