General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा फुले यापैकी नाही2. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? मध्यप्रदेश हरियाणा पंजाब केरळ3. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना जिगाव भिवपुरी पेंच4. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? हेरॉल्ड लास्वेल प्रो.लास्की वाल्टर लिपमन डेव्हीड इस्टन5. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 1999 26 जून 2002 25 जून 1998 25 जून 20016. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- अ 2 – ब 3 – क 1- क 2 – ब 3 – अ 1- क 2 – अ 3 – ब 1- ब 2 – क 3 – अ7. मिर्झा गालिब ………. होते. तत्त्वज्ञानी कवी-शायर लेखक गायक8. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 76 78 18 809. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो मुडदूस अनेमिया बेरीबेरी हिमोफेलिया10. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. बॉटनी जिओग्राफी टोपोलॉजी झूलॉजी11. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. जिल्हा आरोग्य अधिकारी मनपा आयुक्त C.E.O. विभागीय आयुक्त12. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विनायकराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे वसंतदादा पाटील भाऊराव पाटील13. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? सिंगापूर बँकॉक बर्लिन टोकियो14. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-c. 2-b. 3-a 1-a. 2-b. 3-c 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b15. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? सोलापूर ठाणे कोल्हापूर पुणे16. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार गुजरात पंजाब उत्तराखंड17. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. सर्व विधाने योग्य आहे. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो.18. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक19. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. करजन पैकारा अलमट्टी यापैकी नाही20. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? अंबड भोकरदन घनसावंगी बदनापूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18