General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. करजन अलमट्टी पैकारा यापैकी नाही2. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा वसंतदादा पाटील भाऊराव पाटील विनायकराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे3. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? भोकरदन अंबड घनसावंगी बदनापूर4. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? पुणे ठाणे सोलापूर कोल्हापूर5. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. सर्व विधाने योग्य आहे.6. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो बेरीबेरी मुडदूस हिमोफेलिया अनेमिया7. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात बिहार पंजाब उत्तराखंड8. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? वाल्टर लिपमन हेरॉल्ड लास्वेल डेव्हीड इस्टन प्रो.लास्की9. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? मध्यप्रदेश हरियाणा केरळ पंजाब10. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यापैकी नाही11. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. जिगाव पवना पेंच भिवपुरी12. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. जिओग्राफी बॉटनी झूलॉजी टोपोलॉजी13. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक14. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 76 18 80 7815. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 26 जून 2002 25 जून 1998 26 जून 1999 25 जून 200116. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-a. 2-b. 3-c 1-b. 2-a. 3-c 1-c. 2-a. 3-b 1-c. 2-b. 3-a17. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? बर्लिन टोकियो सिंगापूर बँकॉक18. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- अ 2 – ब 3 – क 1- क 2 – अ 3 – ब 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – ब 3 – अ19. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. जिल्हा आरोग्य अधिकारी विभागीय आयुक्त C.E.O. मनपा आयुक्त20. मिर्झा गालिब ………. होते. कवी-शायर तत्त्वज्ञानी लेखक गायक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18